तुमच्या Business बद्दल
चर्चा करूया.
आमच्याशी बोलूया. तुमचा Business समजून घेऊ आणि पुढे काय करता येईल ते पाहू. स्थानिक ग्राहकांची संख्या वाढवण्यासाठी योग्य डिजिटल दिशा मिळवा.
तुमच्या Business बद्दल सांगा
खाली थोडी माहिती द्या. आम्ही २४ तासांत तुमच्याशी बोलू.
तुमच्या Business मध्ये नेमकी कुठे अडचण येतेय?
खालीलपैकी ज्या गोष्टींमध्ये मदत हवी आहे ते वरील फॉर्ममध्ये निवडा — किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा.
फॉर्म भरल्यानंतर पुढे काय होईल?
तुम्ही माहिती पाठवल्यानंतर आम्ही नेमके कसे काम करतो.
तुमचा Business समजून घेतो
तुम्ही दिलेली माहिती पाहून तुमच्या Business चे स्वरूप, Customers आणि सध्याची स्थिती समजून घेतो.
अडचणी कुठे आहेत ते पाहतो
थेट बोलून सध्या Marketing, Leads किंवा Social Media मध्ये नेमकी कुठे अडचण येतेय ते तपासतो.
योग्य Strategy ठरवतो
तुमच्या Budget आणि गरजेनुसार कोणत्या गोष्टींमुळे सर्वात जास्त फायदा होईल ते निश्चित करतो.
पुढील दिशा सुचवतो
कोणताही सेल्सचा दबाव न आणता, तुमच्या Business साठी काय फायदेशीर ठरेल याचा स्पष्ट सल्ला देतो.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
मला तुमच्या सगळ्या सेवा घ्याव्या लागतील का?
नाही, अजिबात नाही. तुमच्या Business ला ज्या गोष्टीची सध्या गरज आहे, फक्त तेवढीच सेवा तुम्ही निवडू शकता.
तुम्ही महाराष्ट्रातल्या Local Business सोबत काम करता का?
होय! Nexventa खास महाराष्ट्रातल्या स्थानिक दुकानदार, व्यावसायिक आणि वाढणाऱ्या Businesses साठीच काम करते.
एकाच सेवेने सुरुवात करता येईल का?
नक्कीच! तुम्ही Google Listing किंवा Social Media सारख्या एकाच सेवेने सुरुवात करू शकता आणि पुढे गरज पडेल तशा सेवा वाढवू शकता.
तुम्ही Results ची गॅरंटी देता का?
Digital Marketing मध्ये खोट्या गॅरंटी देण्यापेक्षा आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. योग्य Strategy आणि सातत्य ठेवून Customers व Enquiries वाढवण्यावर आमचा भर असतो.
इतर काही प्रश्न आहेत का? आम्हाला वर मेसेज पाठवा →